आयटीआय विद्यार्थ्यांसाठी लोकोपायलट होण्याची सुवर्ण संधी - RRB Loco Pilot Vacancy 2024 Apply Online

RRB Loco Pilot Vacancy 2024 Apply Online: भारतीय रेल्वे विभागामध्ये लोकोपाईलट पदाच्या 5696 रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, या जाहिरतीनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात। अर्ज सुरू होण्याचा दिनांक 20 जानेवारी 2024 पासून 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत दिलेली आहे या कालावधी मध्ये उमेदवार आपले अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करू शकतात। 

RRB Loco Pilot Vacancy 2024 Apply Online

या भरतीसाठी इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज फी आकारली असून मागासवर्गीयांसाठी 250 रुपये अर्ज फी आकारली जाईल। या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा कमीतकमी 18 वर्ष असून जास्तीत जास्त उमेदवारांचे वय 30 वर्ष असावे तसेच मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये शिथिलता दिलेली आहे

RRB Loco Pilot Vacancy 2024 Apply Online माहिती

रिक्रुटमेंट बोर्डरेल्वे भर्ती बोर्ड
पदाचे नावअसिस्टंट लोको पायलट
एकूण पदे5696
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज प्रकारऑनलाइन
वेतन19900- 63200/- रुपये प्रति महिना
अधिकृत वेबसाईटhttps://indianrailways.gov.in/
अर्ज फीइतर मागासवर्ग 500 रुपये आणि महिला/मागासवर्गीय प्रवर्गासाठी 250 रुपये
वयोमर्यादा (01.01.2024)किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे
अर्ज सुरू होण्याची तारीख20.01.2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख19.02.2024
प्रवेशपत्र डाउनलोड करापरीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध
ऑनलाईन परीक्षा दिनांकसूचित करू

RRB Loco Pilot Vacancy 2024 Apply Online महत्वाच्या लिंक

जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
प्रवेशपत्र डाउनलोड करायेथे क्लिक करा
निकाल पहायेथे क्लिक करा
Home Pageयेथे क्लिक करा