अभियांत्रिकी पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सिडको मध्ये भर्ती - CIDCO AE Recruitment 2024

Join WhatsApp Group Join Now
Join Telegram Group Join Now

CIDCO AE Recruitment 2024: सिडको ने सहायक अभियंता (स्थापत्य) पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध केलेली असून या जाहिराती अंतर्गत विविध प्रवर्गातील एकूण 101 रिक्त पदांसाठी ही भर्ती घेतली जाणार आहे। सहायक पदासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असून उमेदवार आपले अर्ज दिनांक 19 जानेवारी 2024 पासून 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत खाली दिलेल्या लिंक द्वारेच सादर करू शकतात।

या भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष व कमाल वय 38 वर्ष दिली असून मागासवर्गीय उमेदवारांना शासनाच्या नियमनुसार शिथिलता देण्यात आलेली आहे। 

या भरती संबंधी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक पुढे दिलेली आहे।

अभियांत्रिकी पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सिडको मध्ये भर्ती - CIDCO AE Recruitment 2024

CIDCO AE Recruitment 2024 थोडक्यात माहिती

रिक्रुटमेंट बोर्डCity and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO)
पदाचे नावसहायक अभियंता (स्थापत्य)
एकूण पदे101
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
अर्ज प्रकारऑनलाइन
वेतन41,800- 1,32,300/- रुपये प्रति महिना
अधिकृत वेबसाईटcidco.maharashtra.gov.in
अर्ज फीइतर मागासवर्ग 1000 रुपये आणि महिला/मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये
वयोमर्यादा (01.01.2024)किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे
अर्ज सुरू होण्याची तारीख19.01.2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख20.02.2024
प्रवेशपत्र डाउनलोड करापरीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध
ऑनलाईन परीक्षा दिनांकसूचित करू

CIDCO AE Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स

जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
प्रवेशपत्र डाउनलोड करायेथे क्लिक करा
निकाल पहायेथे क्लिक करा
Home Pageयेथे क्लिक करा
Join WhatsApp Group Join Now
Join Telegram Group Join Now